चालू घडामोडी 28 ऑगस्ट
1.मराठवाड्याचा केशर आंबा ,व मंगळवेढ्याच्या ज्वारीला भारतीय टपाल खात्याने तिकिटांवर स्थान दिले आहे.
2.गुजरात,दिल्ली,पडूचेरी तील राज्य सरकारने 1 सप्टेंबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
3.एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता 500 कोटी रुपयांच्या निधीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
4.नेदरलँड ची महिला क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज फ्रेडक्वि ओवरडविक t20 क्रिकेटच्या इतिहासात 7 विकेट घेणारी पहिली महिला वेगवान गोलंदाज ठरली आहे.
5.कबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या हल्ल्याचा हिशेब चुकता करण्यात येईल असे अमेरिकेने तालिबान व आयसिस ला इशारा दिला आहे.
No comments:
Post a Comment