##इतिहासात डोकावताना###
जन्म-
१८५६ -स्वातंत्र्य सेनानी बाल गंगाधर टिळक (लोकमान्य टिळक )
१९०६-भारतीय क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद
मृत्यु -
१९९७- भारतीय गायिका वसुंधरा पंडित
*चालू घडामोडी -२३ जुलै
०१.महाराष्ट्र सरकारला आरोग्य विभागातील रिक्त जागा कशा भरणार याचे शपथ पत्राद्वारे उत्तर सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश एस.व्ही.गंगापूरवाला व न्या.एम.जि.सेवलकर यांनी दिले आहेत .
०२.ल्यान्सेट या अंतरराष्ट्रीय संस्थेने कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या तयार केलेल्या अहवालानुसार यंदाच्या एप्रिल महिन्यात लहान मुलांच्या अनाथ होण्याचे प्रमाण साडे आठ टक्यांनी वाढले आहे .कोरोनामुळे यावर्षी भारतातील १ लाख १९ हजार मुले अनाथ झाली आहेत .
०३.करोनाच्या दुसर्या लाटेचा फटका देशातील स्मार्ट फोन विक्रीलाही बसला आहे .एप्रिल-जून या तिमाहीत भारतातील स्मार्ट फोन बाजारात १३ ते १८ टक्यांनी घसरण झाली आहे.
04.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमध्ये केंद्रीय विश्वविद्यालय निर्मितीसाठी 750 करोड व एकीकृत अवसंरचना विकास निगम लिमिटेड च्या एकीकरणासाठी साठी 25 कोटी चे फंड निर्माण करण्याच्या प्रक्रियला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
05.स्पेशालिटी स्टीलच्या निर्मतीच्या संबंधित पीएलआय योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलीं आहे.
06.76 व्या युइनजीए मध्ये मालदीव चे प्रमुख अब्दुला शहीद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यादरम्यान बैठक झाली.
No comments:
Post a Comment