१. फेडरेशन चषक athletics मध्ये एक आणखीन नव्या विक्रमाची नोंद .२०० मिटर धावण्याच्या शर्यतीत पी.टी .उषा हिचा २२.८० सेकंदांचा विक्रम धनलक्ष्मी हिने मोडीत काढला .
२.athletics मार्गदर्शक,व प्रशिक्षक राम भागवत यांचे निधन .athletics खेळाचे भीष्माचार्य म्हणून त्यांना ओळखले जात होते .athletics आणि मैदानी व नियम आयोजन या त्यांच्या दोन पुस्तकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता .
3.उत्तर प्रदेश येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनेचा भाग म्हणून ३५०० हून जास्त जोडप्यांचा सामुहिक विवाह आयोजित करण्यात आला होता .
४.भारतीय तांदुळाच्या निर्यातीमध्ये वाढ झाली आहे .बासमती तांदळाच्या निर्यातीत ५.३१ % तर बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये १२२.६१ %एवढी वाढ झाली आहे .बासमती तांद्लापैकी ८०%तांदूळ हा मध्य व पूर्व देशांना निर्यात केला जातो .
५. भारतामध्ये सर्वाधिक आयात ही चीनमधून करण्यात येत आहे .दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये कितीही तणाव असला तरी भारतात मात्र सर्वाधिक जास्त आयात ही चीनमधूनच होत आहे .अशी माहिती वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी लोकसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना दिली .
6.राज्यसभेमध्ये विमा कंपनीत विदेशी गुंतवणुकीच्या मर्यादा ७४ % पेक्षा जास्त वाढवण्याच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे .
७. जेष्ठ निवेदक व मुलाखतकार अशोक शेवडे यांचे निधन .
८.t20क्रिकेट मध्ये ९००० रन्स पूर्ण करणारा रोहित शर्मा बनला दुसरा भारतीय खेळाडू .t20क्रिकेटचा ३४२ वा सामना खेळताना रोहित शर्माने हा विक्रम केला आहे .
*काही माहिती हवी असल्यास 'COMMENT BOX ' मध्ये विचारू शकता किवा खाली दिलेल्या मेल आयडीवर संपर्क साधावा ,व दररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता SUBSCRIBE नक्की करा !!
*संपर्क -sankalponline0@gmail.com
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
No comments:
Post a Comment