१.महाराष्ट्र राज्यातील १००० पेक्षा जास्त व्यवसायिक शिक्षण संस्थांनी फीवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे .इन्जिनीअरिन्ग ,मेडिकल ,management या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे .
२.लेखक व पत्रकार अनिल धारकर यांचे निधन.ते मुंबई अंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे अध्यक्ष होते.
3.महाराष्ट्र राज्य सरकारने सहा आएएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.लोकेश चंद्र,राजीवकुमार मित्तल,एमडी सिंह ,अमोल येडगे, अविनाश पांडा,व्सुम्ना पंत या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे .
१.लोकेश चंद्रा -प्रधान सचिव सामान्य प्रशासन
२.राजीवकुमार मित्तल-आयुक्त विक्रीकर विभाग
3.एम .डी . सिंह-नियुक्ती प्रतीक्षेत
४.अमोल येडगे-जिल्हाधिकारी यवतमाळ
५.अविनाश पांडा-ceo अमरावती जिल्हा परिषद
6.वसुमना पंत -ceo वाशीम जि.परिषद
या अधिकाऱ्यांची वरील ठिकाणी बदली करण्यात आली आहे .
४.अपारंपरिक उर्जा स्त्रोतापासून तयार होणाऱ्या हरित उर्जेच्या वापरला प्राधान्य देण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे.वीजमागणी हरित ऊर्जेपासून तयार करण्याचा पर्याय वीज कंपन्यांच्या ग्राहकांना मिळणार आहे.
५.शेतीसाठी हा मुलभूत अधिकार असल्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्णय सुनावला.उत्तर प्रदेशमधील बंद जिल्ह्यामधील एका शेतकर्याने वीज कनेक्शन कापल्यामुळे वीज कंपनीविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती यावर सुनावणी देताना उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे .
6.पंतप्रधान नरेंद्र मोडी बांगलादेशच्या दौऱ्यावर गेले आहेत.वंगबंधू शेख मुज्बीर रहीम यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.
७.निवृत्त जनरल व्हालटर पिंटो यांचे निधन.पाकिस्तानमध्ये १९७१ मध्ये झालेले बसंतर युद्धात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.त्यांच्या नेतृत्वात भारताने त्या युद्धात विजय मिळवला होता .
८.२०२२ मध्ये होणाऱ्या आशियाई महिला फुटबॉल स्पर्धेचे भारतात पाह्ल्यंदच आयोजन केले जाणार आहे.नवी मुंबई,अहमदाबाद व भुवनेश्वर च्या स्टेडीअम वरती याचे आयोजन केले जाणार आहे.
दररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता SUBSCRIBE नक्की करा !!
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
No comments:
Post a Comment