Saturday, February 27, 2021

चालू घडामोडी 27.02.2021

 1.आज मराठी राजभाषा दिन .कवी कुसुमाग्रज अर्थात वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिन.




2.पुलवामा येथे झालेल्या अटेरिकी हल्यात crpf चे 40 जवान शहीद झाले होते,या घटनेच्या प्रत्युत्तरादाखल भारताने पाकिस्तानच्या बालकोट मध्ये घुसून हल्ला करत अतिरेकी संघटनेचा तळ उध्वस्त केला होता ,या घटनेला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत.


3.निवडणूक आयोगाने जाहीर केला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम .पश्चिम बंगाल,असं,तमिळनाडू, केरळ  या राज्यांमध्ये तर पडूचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये निवडणूका होणार आहेत.

सर्व राज्यांमधील निवडणूक निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहे.



4.तनुजा लेले यांची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या फिटनेस ट्रेनर म्हणून निवड करण्यात आली आहे.


5.युसिफ पठाण ने जाहीर केली सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती.



6.आदेश बांदेकर यांची माथेरान पर्यटन राजदूत म्हणून निवड करण्यात आली आहे.


7.महामार्ग अपघातात मदत करण्यासाठी आता मृत्युंजय दूत काम करणार आहेत.हे मृत्युंजय दूत आपल्याच परिसरातील व्यक्ती असणार आहेत,महाराष्ट्र महामार्ग वाहतूक विभाग प्रमुख अभिनव उपाध्याय यांनी ही योजना सुरू केली आहे.







No comments:

Post a Comment