1.आज देशाचा 2021-22 चा अर्थसंकल्प संसदेत मांडण्यात आला.अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांचा सलग तिसरा अर्थसंकल्प.
![]() |
| निर्मला सीतारामन |
2.जानेवारी महिन्यामध्ये आतापर्यंतचा सर्वात जास्त कर संकलन झाला आहे.एकूण 1.20 लाख कोटी एवढे कर संकलन झाले आहे.जीएसटी कर प्रणाली लागू झाल्यापासून हे सर्वात मोठे कर संकलन आहे.
3.केंद्र सरकारने चित्रपटगृहावरील प्रेक्षकांच्या 100% प्रवेश देण्यास परवानगी दिली आहे.पूर्वी 50% उपस्थितीला परवानगी होती.
4.सय्यद मुश्ताक अली T 20 ट्रॉफी स्पर्धेमध्ये बडोद्याला हरवत तामिळनाडू संघाने ट्रॉफीवर नाव कोरले आहे.
5.ले.ज.सी.पी.मोहंती आता देशाचे नवे उप लष्करप्रमुख आहेत.याआधी ते दक्षिण कमांड पुणे येथील प्रमुख होते.
अर्थसंकल्पाबाबत
1.महाराष्ट्र राज्याची या अर्थसंकल्पात दोन महत्वपूर्ण घोषणा-
1.नाशिक येथील मेट्रो प्रकल्पासाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद भारत सरकारने केली आहे.
2. राज्याची उपराजधानी नागपूर येथील मेट्रो प्रकल्पासाठी 5 हजार 976 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
3. मुंबई ते कन्याकुमारी या महामार्गासाठी 64 हजार कोटींची निधीची तरतूद सरकारने केली आहे.
5. नवीन आरोग्य योजनांसाठी 64 हजार कोटी रुपयांची व कोविडच्या लसीकरणाची एकूण 35 हजार कोटी रुपयांची तरतूद सरकारने केली आहे.
6. विमा क्षेत्रामध्ये परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने परदेशी गुंतवणूक मर्यादा % वरून % पर्यंत वाढवली आहेभारतीय विमा कंपनी LIC चा IPO बाजारात लवकरच येणार आहे.
7.स्क्रॅप पॉलिसीची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.या स्क्रॅप पॉलिसी मध्ये 20 वर्षांपेक्षा जुनी वाहन भंगारामध्ये घालावी लागणार.





No comments:
Post a Comment