इतिहासात डोकावताना###
जन्म-
1861- 1938-भारतीय अंतराळ भौतिकशास्त्रज्ञ जयंत विष्णू नारळीकर.
*चालू घडामोडी -19जुलै
1.जेष्ठ साहित्यिक अनंत मनोहर यांचे निधन झाले आहे.अरण्यकांड,जेष्ठ, द्वारकविनाश या प्रसिद्ध कादंबऱ्या तर मैत्र, राव हे गाजलेले कथासंग्रह.
2.यूपीएससी च्या धर्तीवर एमपीएससी आयोगाला परीक्षांचे वेळापत्रक एक वर्ष आधीच प्रसिध्द करण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहेत.तसेच परिक्षार्थींच्या अडचणी दूर करण्यासाठी सुयोग हे ऍप तयार करण्याच्या सूचना आयोगास सरकारने दिल्या आहेत.
3.बनावट शैक्षणिक प्रमानपत्रांना आला घालण्यासाठी ,प्रामाणिक विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल विकास मंडळाने डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्र वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
4.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी जेष्ठ विचारवंत डॉ रावसाहेब कसबे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
5.जगभरातील पळत ठेवण्यासाठी समभव्य व्यक्तींची यादी लीक झाली आहे यामध्ये 40भारतीय पत्रकारांची नवे असल्याचे उघड झाले आहे.
6.ब्रिटन सरकारचे 31 जुलै पूर्वी सर्व प्रौढ नागरिकांना लसीकरण करण्याचे लक्ष पूर्ण झाले आहे.सरकारच्या या यशाबद्दल ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आनंद व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment